तुझ्या माझ्या मैत्रिला👫 मी नाव काय द्यावं


 तुझ्या माझ्या मैत्रिला👫 मी नाव काय द्यावं.. जेव्हा ही विषय निघेल, तेव्हा तूच समोर🥰 यावं.. दुसऱ्या वरील #focus🧐 हटून तुच समोर दिसावं😎, तुझ्या माझ्या मैत्रिला मी नाव काय द्यावं...😍...✍️#pallavi




नातं तुझं नि माझं.. मैत्रीच्याही पलीकडलं.. जितका समजलं तितकच गुंतल, हे नाही तुला उमगलं पण मला समजलं, आणि जितकं समजलं तितकंच मी निभवलं...✍️#pallavi



#मैत्री 👫म्हणजे #प्रेम,

#प्रेम 💑म्हणजे #तू🧑,

#तू म्हणजे #मी 👩‍🦱,

#मी म्हणजे #तु 😎,

#समजलास तर #ठीक पण, 

#निभव्हायला🤝 मात्र #शिक...🥰...✍️#pallavi


*मित्र/मैत्रीण भरपूर होऊन गेले,*

* पण सगळ्यात आगळावेगळा तू, 

*मैत्रीची खरी व्याख्या तु,*

* मैत्रीची परिभाषा तू,*

* मैत्री म्हणजे विश्वास*

* आणि विश्वास म्हणजेच तू.*...✍️#pallavi

0 टिप्पणियाँ